लग्नाच्या काही महिन्यांनंतर पती नाही तर ‘या’ पुरुषासाठी ढसाढसा रडू लागली ‘ही’ अभिनेत्री!

[ad_1] मुंबई :  जेव्हा एखादा अवॉर्ड शो असतो तेव्हा चाहत्यांच्या नजरा या शोजवर खिळलेल्या असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला कोणता पुरस्कार मिळणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी रिश्ते अवॉर्ड्स’मध्ये सेलिब्रिटींची जत्रा होती आणि या अवॉर्ड नाईटमध्ये एक अभिनेत्री खूप रडली. या अभिनेत्रीचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे आणि या अवॉर्ड नाईटमध्ये ती…

Read More