मिर्झापूरचा ‘गुड्डू भैय्या’ बाप होणार! रिचा चढ्ढा, अली फजलनं इन्स्टावरून शेअर केली Good News

Richa Chadha-Ali Fazal : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु होत्या. त्यात तिचा पती आदित्यनं सांगितलं होतं की त्याच्या घरी लवकरच लक्ष्मी किंवा गणेश येऊ शकतात. आता अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि अली फजल यांनी देखील त्यांच्या होणाऱ्या बाळाची घोषणा केली आहे. अली फजलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी…

Read More

‘अगं तो पाकिस्तानी… त्याला दोन मुलं’, अली फजलचं नाव ऐकताच घाबरली रिचा चड्ढाची आई

Richa Chadha’s mother got alarmed after heard about Ali Fazal : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि तिचा पती अली फजल हे अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न बंधनात अडकले. त्या दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री ही प्रेक्षकांमध्ये नेहमीच चर्चेत राहिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दोघांचं रिलेशनशिप चर्चेत येण्याचं कारण त्या दोघांचा धर्म आहे. ते दोघेही वेगवेगळ्या धर्मातील…

Read More

मणिपुरच्या दोन महिलांना निर्वस्त्र करत सामूहिक अत्याचार प्रकरणी अक्षय कुमार संतापत म्हणाला, व्हिडीओ पाहून…

Akshay Kumar : सोशल मीडिया ही एक एक गोष्ट आहे जिथे सगळ्याच गोष्टी लगेच व्हायरल होताना दिसतात. अनेक मोठ्या गोष्टी सोशल मीडियामुळे उघड होतात. अनेकांवर होणारे अत्याचार देशभरात आणि परदेशात व्हायरल होतात, आणि सगळ्यांसमोर येतात. सध्यात असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवण्यात येत आहे. इतकी…

Read More

हीरामंडी खरंच Redlight Area होती की करण्यात आली? ‘तो’ इतिहास खडबडून जागे व्हाल

Heeramandi’s History : बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचं नावच पुरेसे आहे. भन्साळी यांची ओळख हटके चित्रपट बनवण्यासाठी आहे. संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट म्हटला की ते भव्य आणि महागड्या सेटसाठी ओळखले जातात. ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट अजूनही ओटीटीवर प्रेक्षक पाहत आहेत. इतक्यात संजय लीला भन्साळी आता लवकरच ‘हीरामंडी’…

Read More

Galwan चा उल्लेख करत Richa Chadha नं उडवली भारतीय लष्कराची खिल्ली; भाजप नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच रिचानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे रिचा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यापूर्वी उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासारखे आदेश…

Read More

Salman – Shahrukh विसरा ‘हे’ असणार रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नात VVIP पाहुणे!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. (Richa Chadha Ali Fazal Wedding) पाहुण्यांना आमंत्रण मिळाली आहेत. त्या दोघांच्या लग्नाशी संबंधीत आणि तयारीबाबतीत अनेक रिपोर्ट्स वेगानं व्हायरल होत आहेत. आता या लग्नात व्हीआयपी पाहुणे येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिचा आणि…

Read More

Richa Chadda आणि Ali Fazal ची अनोखी लग्नपत्रिका, तुम्ही पाहिलीत का?

Richa Chaddha and Ali Fazal: बॉलीवूडमध्ये गेल्या पाच वर्षात मोठमोठ्या सेलिब्रेटींची लग्न पार पाडली त्यात आता रिचा चड्ढा आणि अली फजल (Richa Chaddha and Ali Fazal) यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 2 ऑक्टोबर रोजी हे कपल लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. तत्पुर्वी त्याचं लग्न सप्टेबंरमध्ये होणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. (actress richa…

Read More

आ गले लग जा… अभिनेत्री का देतेय स्वत:ला मिठी मारण्याची संधी?

मुंबई : कोरोनाचं संकट आल्या क्षणापासून सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा…. हे आपण ठिकठिकाणी ऐकलं असेल. मुळात या कोरोनानं भीती आणली पण, त्यासोबतच माणसामाणसांमधयलं अंतरही वाढवलं. हे अंतर आता इतकं वाढत गेलं की मनानेही आपण एकमेकांपासून दुरावल्याची भावना बळावत गेली. पण, यातही एका अभिनेत्रीनं सर्वांनाच मिठी मारत आणि मिठी मारण्याची संधी देत एका आगळ्या वेगळ्या…

Read More