Headlines

Republic Day Parade: राजपथावरील परेड पाहण्यासाठी Online तिकीट बुक करा, पाहा प्रोसेस

नवी दिल्ली: Republic Day 2023: प्रजासत्ताक दिन जवळ येत असून सध्या देशभरात या दिवसाची तयारी जोरात सुरू आहे. या दिवशी परेडचे आयोजन केले जाते. ही परेड पाहण्यासाठी जगभरातून हजारो लोक येतात. अशात इथे जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर तिकीट काढावे लागते. तुम्हाला स्वतःसाठी किंवा तुमच्या मित्रांसाठी तिकिटे खरेदी करायची असतील तर, तुम्हाला कुठेही जाण्याची…

Read More