Headlines

प्रजाकसत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातली उत्तराखंडची टोपी आणि मणीपुर चे उपरण

नवी दिल्ली : ७३ वा प्रजासत्ताक दिन : आज देश ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने ऐतिहासिक राजपथावर आयोजित वार्षिक परेडमध्ये लष्करी पराक्रम आणि देशाची समृद्ध सांस्कृतिक झलक पाहायला मिळाली. यंदाच्या परेडचे वैशिष्ट्य म्हणजे 75 विमाने आणि हेलिकॉप्टरचा फ्लायपास्ट. या सोहळ्याला पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या….

Read More