Headlines

Smartphone Tips: फोनचा स्पीकर खराब झालाय ? या टिप्सची मदत घ्या, खर्च करावा लागणार नाही

Smartphone Speakers: अचानक फोनमधून कमी आवाज येत असल्याची तक्रार अनेक युजर करतात. पण, हे नक्की का होते याची अनेकांना कल्पना नसते. यामागे वेग-वेगळी कारणं असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे फोनच्या स्पीकरमध्ये साचलेची अस्वच्छता किंवा धूळ. युजर्स याकडे फारसे लक्ष देत नाही.फोनच्या स्पीकरमध्ये धूळ किंवा अस्वच्छता जमा झाल्यामुळे फोनचा स्पीकर जॅम होतो आणि फोनमधून आवाज कमी…

Read More