Headlines

Smartphone Tips: फोनच्या स्क्रिनवरील स्क्रॅचेस मिनिटात करा दूर, पाहा भन्नाट ट्रिक्स

नवी दिल्ली: नवीन फोन खरेदी करताना त्याचे स्टायलिश, डिझाइन आणि फीचर्स अनेकांना आवडतात. तर, काहींना चमचमणारी मोठी स्क्रीन अधिक आवडते. पण, अनेकदा स्क्रीनवर स्क्रॅचेस पडतात आणि फोनचा पूर्ण लूकच जातो. अशात जर तुम्ही स्क्रीन बदलायला गेलात तर तुम्हाला खूप मोठी रक्कम मोजावी लागते आणि खूप ओरखडे पडल्यानंतर फोन वापरायची इच्छा देखील होत नाही. पण, आता…

Read More