Maa Laxmi Puja On Friday: धन प्राप्तिसाठी शुक्रवारी करा हे अचूक उपाय; लक्ष्मीची होईल कृपावृष्टी!

Maa Laxmi Puja On Friday: 24 फेब्रुवारी रोजी शुक्रवार आहे. शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो. शुक्रवारी लक्ष्मी देवीची विधीवत पूजा केली जाते. अशी पूजा केल्याने लक्ष्मीची कायम आपल्यावर कृपा राहते आणि सुख-समृद्धी लाभते असं मानलं जातं. ज्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा असेल तिला कधीही पैशांचा तुटवडा जाणवत नाही. उलट अशा व्यक्ती समृद्ध आणि धनाढ्य…

Read More

दुध किती प्रक्रियेनंतर तुमच्यापर्यंत पोहोचतं? हे सगळं कसं केलं जातं तुम्हाला माहितीय?

मुंबई : दुध हा आपल्या आरोग्यासाठी महत्वाचा घटक आहे. चहा, दही, ताक, मिठाई सगळ्याच गोष्टीसाठी आपल्या दुधाची गरज भासते. त्यामुळे डेअरी मिल्क प्रोडक्ट आपल्या घरातील सर्वात मोठा भाग आहे. आपल्या सगळ्यांच्याच घरी सकाळी दुध येतं. काही लोकांच्या घरी पॅकेट वालं दुध येतं, तर काही लोकं सुट्टं दुध घेतात. काहीजण गायीचं दुध घेतात, तर काहीजण म्हशीचं….

Read More