Headlines

मी एक Sex मॅनिअॅक, एक बदनाम अभिनेत्री; रेखा यांचं दु:ख अखेर समोर

मुंबई : इन आँखो की मस्ती… के…. असं नुसतं म्हटलं तरी समोर अभिनेत्री रेखा यांचा चेहरा उभा राहतो. रेखा यांनी अनेक भूमिका साकारल्या. त्यांच्या काही भूमिका प्रेक्षक आजही विसरले नाहीत. पण, मुळात त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षाही जास्त चर्चा झाली, ती म्हणजे खासगी आयुष्याची. (Rekha ) अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं रेखा यांचं नातं सर्वश्रुत आहे. पण, या…

Read More