Headlines

तुम्ही अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम केलयं? रेखा ‘जे’ म्हणाल्या सगळेच चकीत

[ad_1] मुंबई : बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असायच्या. आता रेखा रुपेरी पडद्यापासून दूर आहेत, पण रोज त्यांच्याबद्दल चर्चा रंगत असतात. रेखा आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाचे अनेक किस्से प्रत्येकाला माहिती आहेत. बिग बींनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल काही केलं नाही. पण रेखा यांनी अनेकदा प्रेमाची…

Read More