भीषण अपघातात अभिनेत्यानं गमावला जीव; कसा वाचला बाजुलाच बसलेल्या गर्लफ्रेंडचा जीव?

मुंबई : आपण ज्या व्यक्तीवर निस्वार्थपणे प्रेम करतो… त्याचा डोळ्यादेखत मृत्यू पाहिल्यानंतर त्या व्यक्तीची परिस्थिती कशी असेल… या गोष्टीचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. मंगळवारी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा दिल्ली सीमेजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. दीप जेव्हा दिल्लूहून पंजाबच्या दिशेने परतत होता तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली. महत्त्वाचं म्हणजे दीपसोबत त्यावेळी गर्लफ्रेंड रीना राय…

Read More