वीज बिल कमी करण्यासाठी या डिव्हाइसमध्ये करा बदल, बिल येईल नेहमीपेक्षा कमी ,पाहा टिप्स
[ad_1] नवी दिल्ली: AC Bill:उन्हाळा निघून गेला असला तरी पावसाळ्यात देखील काही ठिकाणी लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पंख्यांव्यतिरिक्त अनेक लोक AC चाही सतत वापर करत असून पावसाळ्यातही महागड्या वीज बिलांना सामोरे जावे लागत आहे. जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर, खाली दिलेल्या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या Air…