Headlines

“…म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका”, मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य | Deepak Kesarkar comment on reason behind threat to Eknath Shinde

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पोलिसांनी शिंदेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका असल्याचं कारण सांगितलं. ते रविवारी (२ ऑक्टोबर) सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दीपक केसरकर…

Read More