Headlines

Fact about Flight : विमानात अटेंडेंट म्हणून महिलाच का काम करतात? सौंदर्याशिवाय ही आहेत यामागील कारणं

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी एकदातरी विमानाने प्रवास केलाच असेल. यादरम्यान तुम्ही पाहिलं असेल की, विमाना प्रवासात लोकांना मदत करण्यासाठी एयर होस्‍टेस (Air Hostess) असतात आणि त्या लोकांना मदत करतात. तुम्हाला माहिती देताता, तसेच ते खायच्या, प्यायच्या वस्तु देखील पुरवतात. परंतु तुम्ही कधी असा विचार केल्या की, यासाठी फक्त महिलांचीच निवड का केला जाते? विमान…

Read More