Headlines

संजय राऊतांना ईडीकडून अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी आम्हाला पण तुरुंगात…” | CM Eknath Shinde Reacts On Arrest Of Sanjay Raut By ED Says He Tried Arresting Us Also scsg 91

[ad_1] राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटलंय. प्रसारमाध्यमांशी राऊत यांच्यावरील कारवाईसंदर्भात बोलताना शिंदेंनी हे वक्तव्य केलं आहे. राज्यामधील सत्तासंघर्षासंदर्भातून गुवाहाटीचा उल्लेख करत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शिंदेंनी त्यांनी आमची बदनामी केली…

Read More