Headlines

IPL 2022, RCB vs MI | आरसीबीचा मुंबईवर 7 विकेट्सने ‘रॉयल’ विजय

[ad_1] पुणे :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (royal challengers bangalore) मुंबई इंडियन्सवर (mumbai indians) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 152 धावाचं आव्हान आरसीबीने 18.3 ओव्हरमध्ये  3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूला 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईचा हा या मोसमातील सलग चौथा पराभव ठरला. (ipl 2022 rcb vs mi royal challengers…

Read More

IPL 2022 | मॅक्सवेलची ग्रँड एन्ट्री, पहिल्याच सामन्यात सुपरमॅन स्टाईलने केलं रनआऊट

[ad_1] पुणे :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 18 वा सामना (IPL 2022) आरसीबी (RCB) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येत आहे. आरसीबीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीच्या गोलंदाजांपुढे सूर्यकुमार यादवचा अपवाद वगळता मुंबईचे फलंदाज अपयशी ठरले. आरसीबीच्या गोलंदाजांना त्यांच्या खेळाडूंनीही फिल्डिंगने चांगली साथ दिली. या मोसमातील पहिलाच सामना खेळत असलेल्या ग्लेन…

Read More

IPL 2022: अमेरिकन पॉर्न स्टार आयपीएलची चाहती, या खेळाडूच्या प्रेमात

[ad_1] IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 सुरूवात झाली असून सर्व संघ आपापले पहिले सामने खेळले आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात आयपीएलची क्रेझ आहे. पहिल्या काही सामन्यातच अनेक खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. तर काही खेळाडूंना अजूनही सूर सापडलेला नाही.  पण सध्या एका खेळाडूची मात्र चांगलीच चर्चा होत आहे आणि याला कारणही…

Read More

IPL 2022: RCB कर्णधार फाफ ड्यू प्सेसिसवर आयपीएलच्या एका सिझनची बंदी?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये अखेर रॉयल चॅलेंजर बंगळूरूने वियजाचं खातं उघडलं. केकेआर विरूद्ध झालेल्या सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला. स्लो स्कोरिंगवर रखडलेला हा सामना अखेर दिनेश कार्तिकने एक चौकार आणि सिक्स मारत जिंकून दिला. मात्र या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्सेसिसच्या एका निर्णयामुळे त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली जातेय. या सामन्यात बंगळुरूचा…

Read More

‘तुमसे ना हो पाएगा’…KKR विरूद्धच्या खेळीनंतर चाहतेच Virat Kohli वर संतापले

[ad_1] मुंबई : आयपीएल 2022 च्या सहाव्या सामन्यात RCB आणि KKR या दोन टीम्समध्ये सामना रंगला होता. या सामन्यातही विराट कोहलीली काही साजेशी कामगिरी करता आली नाही. या सामन्यात विराट कोहलीने अवघे 12 रन्स करत आपली विकेट गमावली. विराट कोहलीच्या या खराब कामगिरीनंतर त्याचे चाहते खूपच निराश झाले आहेत.  आरसीबीने केकेआरवर 3 विकेट्सने विजय मिळवला….

Read More

IPL 2022, RCB vs KKR | रंगतदार सामन्यात बंगळुरुचा कोलकातावर 3 विकेट्सने विजय

[ad_1] मुंबई : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या लो स्कोअरिंग मॅचचा क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज थरार आजच्या सामन्यात पाहायला मिळाला. आरसीबीने (RCB) केकेआरवर (KKR) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने बंगळुरुला विजयासाठी 129 धावांचं आव्हान दिलं होतं. हे विजयी आव्हान बंगळुरुने अखेरच्या ओव्हरमधील 4 चेंडू राखून आणि 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. (ipl 2022 match 6 rcb vs…

Read More

IPL 2022 | 8 बॅट्समन शून्यावर आऊट, 17 कोटींच्या खेळाडूचाही समावेश

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. संजू सॅमसनने धमाकेदार बॅटिंग केलीय. तर दीपक हड्डाची चौफेर फटकेबाजीही क्रिकेट चाहत्यांनी अनुभवलीय. मात्र दुसऱ्या बाजूला दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना भोपळाही फोडता आलेला नाही. यामध्ये महागड्या खेळाडूंचाही समावेश आहे. (ipl 2022 8 player out on duck in total 1st five…

Read More

एकेकाळी दुर्लक्ष पण आज तोच बॉलर झालाय विराट कोहलीचा फेव्हरेट

[ad_1] मुंबई : टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्ससाठी स्टार असलेला बॉलर एकेकाळी विराटला अजिबात आवडत नव्हता. जगभरात खतरनाक बॉलर म्हणून त्याची आज ओळख आहे. 2014 मध्ये जेव्हा RCB मध्ये घेण्याबाबत त्याचा विचार झाला तेव्हा कोहलीनं दुर्लक्ष केलं. मात्र त्याच गोष्टीचा पश्चाताप आज कोहलीला करण्याची वेळ आली. जर हा घातक बॉलर RCB मध्ये असता तर आतापर्यंत…

Read More

IPL 2022 | ‘टॉस विन मॅच’, पहिल्या 3 सामन्यात नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आतापर्यंत 3 सामने खेळवण्यात आला आहेत. या तिन्ही सामन्यांचं आयोजन मुंबई आणि नवी मुंबईत करण्यात आलं. मात्र या तिन्ही सामन्यातील दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला. या तिन्ही सामन्यात कर्णधारांनी टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. हा निर्णयही योग्य ठरत आहे. त्यामुळे आता या मोसमात…

Read More

IPL 2022 : नवे कर्णधार नवा जोश! पंजाब विरुद्ध बंगळुरू काय सांगतात Head to Head रेकॉर्ड्स

[ad_1] मुंबई : आयपीएलमधील तिसरा आणि लक्ष असणारा सामना म्हणजे बंगळुरू संघाचा. मुंबई विरुद्ध दिल्ली पाठोपाठ आज पंजाब विरुद्ध बंगळुरू सामना होत आहे. मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.  पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल तर बंगळुरूचा नवा कर्णधार फाफ डु प्लेसिस आहे. दोन नवे कर्णधार नव्या…

Read More