Headlines

टी 20 वर्ल्ड कपमधून विराट कोहली बाहेर? निवड समिती घेणार मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल ही सगळ्यात मोठी लीग या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळते. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या जागेवरच कुऱ्हाड पडणार का? असा प्रश्न एकूण परिस्थिती पाहता उपस्थित होत आहे. गेल्या दीड वर्षात आणि आयपीएलमध्येही विराट कोहलीचा फ्लॉप शो सतत सुरू आहे. त्याची एकूण कामगिरी पाहता त्याच्या बॅटमधून काही केल्या…

Read More

हर्षल पटेल-रियान परागमध्ये वाद पेटला, मॅच संपताच नेमकं काय घडलं पाहा VIDEO

मुंबई : बंगळुरू विरुद्ध राजस्थान सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सामना हरल्याचं दु:ख आणि राग एवढा होता की दोन खेळाडू भिडल्याचं पाहायला मिळालं. बंगळुरूचा राजस्थानने 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात हर्षल पटेल आणि रियान पराग यांच्यातील वाद पेटल्याचं पाहायला मिळालं. हर्षल आणि रियान एकमेकांचे शत्रू असल्यासारखं वागत होते. मॅच संपल्यानंतर हर्षल पटेल आणि रियान…

Read More

दिनेश कार्तिकच्या रनआऊचा जबरदस्त व्हिडीओ! LIVE मॅचमध्ये रंगला ड्रामा, पाहा व्हिडीओ

मुंबई : आयपीएलमध्ये जेवढी तुमची उत्तम कामगिरी करण्यासाठी जिद्द आणि कौशल्य महत्त्वाचं असतं तसं कधीकधी नशीबही महत्त्वाचं ठरतं. दिनेश कार्तिकच्या बाबतीत नशिबानंच साथ दिली नाही. त्याने वाचण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर रनआऊट झालाच. दिनेश कार्तिकच्या रनआऊटची खूप चर्चा होत आहे. दिनेश कार्तिकला रन आऊट करण्याआधी युजवेंद्र चहलकडे आलेला बॉल खाली पडला. त्यामुळे काही सेंकदाचा वेळ…

Read More

राजस्थानच्या गोलंदाजांचा ‘हल्ला बोल’, आरसीबीवर 29 धावांनी विजय

मुंबई : राजस्थान रॉयल्सने (rajasthan royals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (royal challengers bangalore) 29 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानने आरसीबीला विजयासाठी 145 धावांचे आव्हान दिले होते. मात्र आरसीबी 19.3 ओव्हरमध्ये 115 धावांवर ऑलआऊट झाली. (rr vs rcb ipl 2022 rajasthan royals win by 29 runs against royal challengers bangalore) आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेसीसने सर्वाधिक 23…

Read More

Virat Kohli | विराट कोहलीचा फ्लॉफ शो कायम, चाहत्यांची पुन्हा निराशा

मुंबई : विराट कोहलीने (Virat Kohli) पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांची निराशा केली आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 39 वा सामना बंगळुरु विरुद्ध राजस्थान यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात विराट 9 धावा करुन आऊट झाला. विराट पुन्हा अपयशी झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. (rr vs rcb ipl 2022 virat kohli again disappointing to fans out on…

Read More

रिटेन न केल्यानं युजवेंद्र चहल नाराज, मॅचमध्ये असा काढला राग, पाहा व्हिडीओ

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात चुरशीची झाली आहे. राजस्थान, लखनऊ, कोलकातामध्ये कडवी लढत दिसत आहे. मैदानात अनेक किस्से घडत असतात मात्र राजस्थान विरुद्ध बंगळुरू सामन्यात एक अजब प्रकार घडला. फ्रान्चायझीनं रिटेन न केल्याचा राग खेळाडूनं काढला. यंदाच्या हंगामात 10 टीम आहेत. त्यामुळे बऱ्याच टीममध्ये बदल झाले आहेत. यावेळी बंगळुरू टीमने युजवेंद्र चहलला रिटेन केलं…

Read More