Headlines

रविंद्र जडेजाला T20 World Cup साठी टीममध्ये संधी नाही, दिग्गज माजी क्रिकेटरचा दावा

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये रविंद्र जडेजा चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसत नाही. रविंद्र जडेजा गेमचेंजर ठरतो मात्र यावेळी जडेजाची बॅट आणि फिल्डिंग दोन्ही खास होत असल्याचं दिसत नाही. तो आयपीएलमध्येही अर्धवट सामने सोडून बाहेर पडला. त्याने CSK चं कर्णधारपदही सोडलं. आता नवे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. टी 20 वर्ल्ड कपसाठी कर्णधार रोहित शर्मा चांगले…

Read More