Headlines

IPL च्या इतिहासात पहिलीच घटना, आर अश्विन ‘रिटायर्ड आऊट’

मुंबई : लखनऊ विरुद्ध राजस्थान सामन्यात असं काही घडलं जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. आयपीएलच्या इतिहासात याची नोंद झाली आणि हे करणारा आर अश्विन हा पहिला खेळाडू ठरला. त्याने एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. त्याच्या निर्णयामुळे संपूर्ण जग हैराण झालं. राजस्थान रॉयल्सच्या 19 व्या ओव्हरमध्ये आऊट झालेला नसतानाही त्याने कोणाचीही परवानगी न घेता मैदान…

Read More