Headlines

Raveena Tandon ची बस- ट्रेनमध्ये छेडछाड; धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली…

मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आरे मेट्रो 3 कारशेड’ बाबतच्या निर्णयाला पर्यावरणवाद्यांकडून विरोध होत आहे. मेट्रो कारशेडचा विरोध अनेक सेलिब्रिटींनी देखील केला आहे. यामध्ये अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) देखील आहे. रवीनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचा विरोध केला आहे. मेट्रोकार शेडमुळे जंगलांचे नुकसान…

Read More