Headlines

Ration Card साठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही, ऑनलाइन करा अर्ज, कार्ड थेट घरी येईल

नवी दिल्लीः Ration Card New Rules : करोना आल्यानंतर लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यानंतर सरकारी योजनांतर्गत देशातील गरीब लोकांना फ्री मध्ये गहू, तांदूळ दिले जात होते. फ्री मध्ये धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक होते. त्यामुळे तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर तुम्ही ते वेळीच काढून घ्या. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्ड बनवण्याची सोपी…

Read More