Headlines

या अभिनेत्रीला करावा लागला ‘कास्टींग काऊच’चा सामना, 60 वर्षाच्या प्रोड्यूसरने दिली होती ऑफर

Entertainment News : रतन राजपूत (Ratan Raajputh) हे टि.व्ही इडंस्ट्रीमधील (Television Industry) प्रसिद्ध नावांपैकी एक आहे. प्रसिद्ध होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अनेकदा वाईट अनुभवातूनही जावं लागते. रतनला तिच्या करिअरच्या सुरुवातीला असाच एक वाईट अनुभव आला होता. इडंस्ट्रमध्ये आल्यावर तिला खूप वाईट अनुभवातून जावं लागलं. इडंस्ट्रीमध्ये काही लोकांनी इतकी वाईट वर्तणूक दिली त्या विषयी सांगताना…

Read More