Headlines

Vijay Deverakonda- Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकलं लग्न? Photo मुळे खळबळ

[ad_1] Vijay – Rashmika marriage : ‘नॅशनल क्रश’ म्हटली जाणारी रश्मिका मंदान्ना ( Rashmika Mandanna) अभिनेता विजय देवरकोंडासोबत असलेल्या (Vijay Deverakonda) नात्यामुळे चर्चेत आहे. सध्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रश्मिका आणि विजय नवरा-नवरीच्या वेशात दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या, पण आता अचानक लग्नाचा फोटो…

Read More

Oops: ते फॅशन वगैरे ठिक, पण रश्मिकानं असं का केलं? ‘लिंबू कलरच्या’ विचित्र ड्रेसमुळं अभिनेत्री अडचणीत

[ad_1] मुंबई : रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही अभिनेत्री फक्त दाक्षिणात्यच नव्हे, तर हिंदी आणि इतरही विविधभाषी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मागील काही वर्षांमध्ये रश्मिकाच्या लोकप्रियतेत लक्षणीयरित्या भर पडली आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती देखण्या आणि निरागस रुपासाठीही तितकीच गाजलेली अभिनेत्री आहे.  अशा या रश्मिकाच्या सध्या एअरपोर्ट वाऱ्या जास्तच होताना दिसत आहेत. चित्रपट, चित्रीकरण आणि विविध कामांसाठी तिचं…

Read More