Rashmika Mandanna च्या बोल्ड फोटोशूटवर तुमचा देखील आक्षेप? पाहा फोटो

Rashmika Mandanna’s bold photos : अभिनेता रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) कायम आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. ‘पुष्पा’ सिनेमातीची ‘श्रीवल्ली’ म्हणून देखील अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (rashmika mandanna bold…

Read More