Headlines

‘मी रात्री झोपेतून उठून…’, अभिनेत्या सोबतच्या ‘त्या’ kissing scene मुळे रश्मिका ट्रोल

Rashmika Mandanna On Kiss Scene: ‘पुष्पा: द राइज’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहे. रश्मिका लवकरच महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री नीना गुप्ता स्टारर ‘गुड बाय’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या यशासाठी अभिनेत्री जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. महत्त्वाच म्हणजे अभिनेत्री फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असते. आज…

Read More