Headlines

Oops: ते फॅशन वगैरे ठिक, पण रश्मिकानं असं का केलं? ‘लिंबू कलरच्या’ विचित्र ड्रेसमुळं अभिनेत्री अडचणीत

[ad_1] मुंबई : रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही अभिनेत्री फक्त दाक्षिणात्यच नव्हे, तर हिंदी आणि इतरही विविधभाषी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मागील काही वर्षांमध्ये रश्मिकाच्या लोकप्रियतेत लक्षणीयरित्या भर पडली आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती देखण्या आणि निरागस रुपासाठीही तितकीच गाजलेली अभिनेत्री आहे.  अशा या रश्मिकाच्या सध्या एअरपोर्ट वाऱ्या जास्तच होताना दिसत आहेत. चित्रपट, चित्रीकरण आणि विविध कामांसाठी तिचं…

Read More

रश्मिका मंदानाचा सेक्सी Workout Video Viral

[ad_1] मुंबई : कोणत्याही सुडौल बांध्याच्या अभिनेत्रीला पाहिल्यानंतर तिच्या सौंदर्यावर आपण लगेचच भाळतो. तिची प्रत्येक अदा आपल्याला भुरळ पाडत असते. पण, या अभिनेत्रींच्या सौंदर्यामागं किती मेहनत आहे, याचा विचार तुम्ही केलाय कधी? (Rashmika mandanna) नाही? मग ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाचा हा वर्कआऊट व्हिडीओ नक्की पाहा.  कारण कामाप्रती असणारी निष्ठा आणि त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी…

Read More