Headlines

Rashmika Mandanna अभिनय सोडणार? अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ

[ad_1] मुंबई : साऊथची सुपरस्टार अभिनेत्री नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हिला कोण ओळखत नाही. आपल्या सौंदर्याने आणि एक्प्रेशनने सर्वांनाच वेड लागवणारी रश्मीका पुष्या सिनेमामुळे देखील चर्चेत आली. ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्लीची भूमिका साकारली होती. रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता पाहून तिला केवळ दक्षिणेतूनच नव्हे तर बॉलिवूडमधूनही ऑफर्स येत आहेत. ‘किरिक पार्टी’ या चित्रपटाद्वारे साऊथ…

Read More