Headlines

Pushpa Part 3: ‘पुष्पा: द रूल’नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा

Allu Arjun Pushpa 3 Movie : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालेली नाही. सध्या अल्लू अर्जुननं Berlin Film Festival 2024 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिथे त्यानं ‘पुष्पा’ च्या सीक्वेलविषयी वक्तव्य केलं आहे. जवळपास त्यांनं या…

Read More

प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार रश्मिका मंदाना!

Rashmika Mandanna and Prabhas : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बाहुबली स्टार प्रभास लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. हे दोघं ‘स्पिरिट’ या चित्रपटात दिसणार आहेत. तर या चित्रपटाचं दिग्दर्शक संदीप वांगा करणार आहे. रश्मिका आणि प्रभासच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे कारण ते दोघं पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्या दोघांनी स्क्रिनवर…

Read More

रश्मिका मंदाना Deepfake व्हिडीओ बनवणाऱ्याला अटक! पोलिसांसाठी अभिनेत्रीची खास पोस्ट

Rashmika Mandanna’s reaction on Deepfake video : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी काल अटक केली. खरंतर रश्मिकानं दिल्ली पोलिसात या व्हिडीओ संदर्भात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यानंतर आता तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं सगळ्यांचे…

Read More

Video : गलतीसे मिस्टेक! एअरपोर्टवर रश्मिका चुकून दुसऱ्यांच्याच कारमध्ये बसली आणि…

Rashmika Mandanna Video : फक्त साउथ फील्म इंडस्ट्री नाही, तर संपुर्ण चित्रपटसृष्टीत आपल्या सौदर्यानं आणि अभिनयानं सर्वांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहे. रश्मिकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना सोशल मिडीयावर तिच्या फोटो, व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असते….

Read More

रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या घरी वाजणार सनई-चौघडे; नॅशनल क्रशच्या पोस्टनं एकच चर्चा

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda’s Engagement : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि रुमर्ड कपल म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. ते दोघं गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. गेल्या महिन्यात रणबीरनं देखील विजय आणि रश्मिकाच्या रिलेशनशिपविषयी हिंट दिली होती. मात्र, आजपर्यंत या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला…

Read More

रश्मिका मंदाना, सिद्धार्थ मल्होत्राचा ‘मिशन मजनू’ नेटफ्लिक्सवर टॉप 3 मध्ये, तब्बल इतके व्ह्यूज

Mission Majnu Top 3 Movie Netflix: सध्याचे जग हे ओटीटीचे आहे. आपण अनेक विविध भाषांमधील आणि विविध आशयांवरील चित्रपट, वेबसिरिज आपण सहज पाहू शकतो. बॉलिवूडचे चित्रपटसुद्धा ओटीटीवर बरेच गाजताना दिसतात. सध्या रश्मिका मंदाना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा मिशन मजनू हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या टॉप 3 मध्ये आहे. मिशन मजनू या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर 31 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज…

Read More

विजय देवरकोंडा, रश्मिका मंदानाचे खासगी फोटो मोठ्या स्क्रीनवर झळकले; तिने कॅमेरामनची कॉलर पकडून..

Hi Nanna Event Controversy Vijay Devarakonda Rashmika Mandanna Private Pics: आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये नुकताच ‘हाय नाना’चा प्री-रिलीज इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये बॉलवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि तेलगू अभिनेता नानी यांनी हजेरी लावली. कार्यक्रमादरम्यान अचानक स्टेजवरील मोठ्या स्क्रीनवर अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाचे खासगी फोटो पाहायला मिळाले. हे फोटो पाहून साऱ्यांनाच धक्का बसला….

Read More

करोडोंमध्ये कमाई करणारा ‘अ‍ॅनिमल’ OTT वर कुठे आणि कधी रिलीज होणार? अखेर झालं स्पष्ट

रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणारा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रविवारी कमाईचे आकडे समोर आले असून, नवा रेकॉर्ड केला आहे. चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पण तरीही चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. तसंच जगभरात फक्त 3 दिवसांत 350 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाल्यानंतरही चित्रपटगृबाहेर…

Read More

‘असे चित्रपट करू नकोस’; बॉबी देओलच्या आईनं ‘ॲनिमल’ पाहताच दिला सल्ला

Bobby Deol’s reaction on Animal : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील कलाकारांच्या सगळ्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या चित्रपटात अभिनेता बॉबी देओलची खलनायकाची भूमिका असली तरी प्रेक्षकांना त्याचा स्क्रिनटाईम आणखी हवा होता. तर…

Read More

पुरुषी मानसिकतेचं प्रदर्शन म्हणून हिणवलं जात असतानाही ‘अ‍ॅनिमल’चा धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘अ‍ॅनिमल’ यावर्षी सुपरहिट झालेल्या अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. रिलीज झाल्यानंतर फक्त 4 दिवसातच चित्रपटाने अक्षरक्ष: वादळ निर्माण केलं आहे. ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘गदर 2’ या सुपरहिट चित्रपटांना ‘अ‍ॅनिमल’ने मागे टाकलं आहे. पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केल्यानंतर चौथ्या दिवशीही ‘अ‍ॅनिमल’ची दमदार कामगिरी कायम आहे. …

Read More