Headlines

Nita Mukesh Ambani Cultural Center : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

[ad_1] Nita Mukesh Ambani Cultural Center video : भारतातील पहिल्यावहिल्या मल्टी कल्चर आर्ट सेंटरचं शुक्रवारी मोठ्या थाट्यामाट्यात लोकार्पण झालं. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉप्लेक्समध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांचा कल्चरल सेंटरचं उद्घाटन सोहळा पार पडला. (Mumbai News) भारतीय संस्कृती, कलेचं वैविध्य दर्शवणारं हे व्यासपीठ असणार आहे. देशभरातील विविध कलेचे प्रकार,…

Read More

ठाकरे गट सोडताच दीपाली सय्यद यांचा रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या “निलम गोऱ्हे, अंधारे या तर चिल्लर, खऱ्या….” | Shivsena Deepali Sayyed allegations on Uddhav Thackeray Wife Rashmi Thackeray BMC Election sgy 87

[ad_1] रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. दीपाली सय्यद यांनी अखेर यावर शिक्कामोर्तब केलं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंना…

Read More

ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी करा म्हणणाऱ्या गौरी भिडेंच्या जिवाचे रक्षण व्हावे – नितेश राणेंच्या ट्वीटने खळबळ | Life of Gauri Bhide shud be protected so Maharashtra State Gov shud give police protection to her right away Nitesh Rane msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका दादरस्थित गौरी भिडे यांच्याकडून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई…

Read More

rashmi thackeray thane visit eknath shinde group targets shivsena

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी गुरुवारी ठाण्यात येऊन देवीचं दर्शन घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रौत्सवात त्या सहभागी झाल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. मात्र, ही गर्दी…

Read More

ठाकरे गटाचे टेंभी नाक्यावर शक्तीप्रदर्शन, रश्मी ठाकरेंनी महाआरती केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | eknath shinde comment on rashmi thackeray thane tembhi naka visit

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात सहभागी झाल्या. येथे रश्मी ठाकरे यांनी देवीची महाआरती केली. यावेळी रश्मी ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. रश्मी ठाकरेंनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. दरम्यान, रश्मी ठाकरेंनी केलेल्या महाआरतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे….

Read More

टेंभी नाक्यावर देवीचे दर्शन घेतल्यानंतर रश्मी ठाकरे थेट संजय राऊतांच्या निवासस्थानी | rashmi thackeray meets sanjay raut family man navratri

[ad_1] शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेतले. रशी ठाकरे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचेही दर्शन घेतले. शिवसेनेतील बंडानंतर रश्मी ठाकरे यांनी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे रश्मी ठाकरेंच्या या कृतीचे अनेक राजकीय अर्थ…

Read More

“रश्मी वहिनींबद्दलचं ते विधान मी मागे घेतो, त्या…”; रामदास कदमांचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्द्याचं केलं समर्थन | Ramdas Kadam says I says i take my words back about Uddhav Thackeray wife Rashmi scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक नेते रामदास कदम यांनी रत्नागिरीतील दापोलीमधील भाषणात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. रामदास कदमांविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीबरोबरच अनेक कार्यकर्त्यांना आंदोलनं केली आहेत. असं असतानाच आता रामदास कदम यांनी रश्मी ठाकरेंबद्दलचं वादग्रस्त विधान आपण मागे घेत असल्याचं…

Read More