Headlines

प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटानंतरही Ex Husband चं नाव घ्यायला घाबरते…

मुंबई : टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी इंडस्ट्रीत ओळखली जाते. रश्मी देसाई उत्तरन या मालिकेतून घरोघरी पोहोचली आहे. त्यादरम्यान रश्मीचे नाव या मालिकेतील को-स्टार नंदिश संधूसोबत जोडले जाऊ लागले. मालिका संपल्यानंतर नंदिश आणि रश्मीने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. रश्मी आणि नंदिश यांचे लग्न मोडल्याचा धक्का…

Read More