Headlines

Asia Cup 2022 : आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा

[ad_1] मुंबई : बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेला (Asia Cup 2022) येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. या स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलंय. या स्पर्धेसाठी टीम इंडिया, बांगलादेश आणि पाकिस्ताने संघ जाहीर केला आहे. यानंतर आता अफगाणिस्तानने आशिय कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. मोहम्मद नबी (Mohammad Nabi) अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. (asia cup 2022 afghanistan…

Read More

IPL 2022: टीम इंडियाला मिळाले जगातील 2 बेस्ट घातक बॉलर्स

[ad_1] मुंबई : आयपीएल जगातील सर्वात मोठी लीग आहे. या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्याला टीम इंडियाचे दरवाजे खुले होतात. आता टीम इंडियाच्या निवड समितीची चिंता मिटली आहे. याचं कारण म्हणजे बुमराहपेक्षा दोन घातक बॉलर्स टीम इंडियाला मिळणार आहेत.  टीम इंडियाचे माजी कोच रवि शास्त्री यांनी देखील याबाबत मोठी भविष्यवाणी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया 5…

Read More

IPL वर CID ची नजर, टीम इंडियातील स्टार प्लेअरच्या फ्लॉप शोचं शोधणार कारण?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 29 व्या सामन्यात चारवेळी चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई टीमला गुजरातने 3 विकेट्सने पराभूत केलं. गुजरातने या सामन्यात विजय मिळवला. गुजरातने 15 व्या हंगामात 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. गुजरात टीममधील एक स्टार खेळाडू मात्र सध्या चर्चेत आला आहे.  गेल्या काही सामन्यांमध्ये सर्वात जास्त फ्लॉप ठरलेल्या विजय शंकरवर नेटकरी आणि चाहत्यांनी संताप…

Read More

हार्दिक पांड्याने सामना सुरू होण्यापूर्वी ‘या’ खेळाडूला दिली मोठी जबाबदारी

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे संघ आहेत. गुजरात आणि लखनऊ. या दोन्ही संघाचा पहिला सामना आज वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही संघांनी मैदानात उतरण्याआधी कंबर कसली आहे. मात्र त्यापूर्वी गुजरात संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने मोठी घोषणा केली….

Read More