Headlines

“त्याने अनेक वर्षे लहान मुलीवर बलात्कार केला, अजूनही…”, जितेंद्र आव्हाडांचा भाजपा पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप | Jitendra Awhad made serious allegation on BJP leader of raping minor girl

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने लहान मुलीवर अनेक वर्षे बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केले आहेत. “असा घटनांमुळे सत्ताधारी बदनाम होत आहेत हे सरकारला कसं कळत नाही?” असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. राष्ट्रवादीच्या वतीने मंगळवारी (४ ऑक्टोबर) डोंबिवली शहरातील इंदीरा चौक परिसरात वाढत्या गुन्हेगारी विरोधात व त्याला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात धरणे…

Read More