Headlines

Ranveer Singh ला रिपोर्टन ओळखलंच नाही; अभिनेत्यानं अशी करुन दिली ओळख, पाहा Video

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर हा सध्या UAE मध्ये आहे. रणवीर त्याच्या कूल स्टाइलसाठी लोकप्रिय आहे. दरम्यान, सोशल मीडियावर रणवीरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक मीडिया रिपोर्टर रणवीरला ओळखू शकत नाही आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  (Ranveer Singh…

Read More