Headlines

कमी वयातच बॉलिवूड अभिनेत्यावर मोठी शस्त्रक्रीया; शरीरात…

[ad_1] मुंबई : दर्जेदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका बॉलिवूड अभिनेत्यावर नुकतीच एक मोठी शस्त्रीक्रिया करण्यात आली आहे. सध्या हा अभिनेता कोकिलाबेन धीरुभाई अंबानी या रुग्णालयात उपचार घेत आहे. हा अभिनेता आहे, रणदीप हूड्डा. फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा तो ‘इंस्पेक्टर अविनाश’च्या सेटवर चित्रीकरण करत होता, त्यावेळी त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती.  ज्यानंतर आता त्याला 1 मार्चला…

Read More