‘ती नसेल तर…’ आलियाविषयी Ranbir जे बोललाय ते ऐकून डोळ्यात पाणी येतंय
[ad_1] Ranbir Kapoor : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (alia bhatt) यांचं लग्न, त्यानंतर आलियाने दिलेली गूड न्यूज आणि मग ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. जवळपास 5 वर्षे डेटिंग केल्यानंतर या दोघांनी 14 एप्रिलला लग्न केलं. ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीर यांची प्रेमकहाणी (love story) सगळ्यांना पाहिला मिळतं आहे. खऱ्या आयुष्यात या…