स्टेजवर परफॉर्म करत होता अरिजीत, रणबीरने समोर येताच असं काही केलं की… Video Viral
[ad_1] Ranbir Kapoor Viral Video : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. रणबीर लेखक-दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगासोबत काम करत असल्यामुळे हा चित्रपटही चर्चेत आला आहे. आजकाल चाहते अभिनेत्याशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी उत्सुक आहेत. दरम्यान, अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो स्टेजवर सर्वांसमोर असे काही करतो की आता त्याची खूप चर्चा होत…