Headlines

Ranbir – Alia Wedding: एकदम बेश्ट! लग्न होताच रणबीरची मोठी घोषणा, आज Video समोर

[ad_1] मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट विवाहबंधनात अडकले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत आलिया आणि रणबीरनं लग्नगाठ बांधली त्यानंतर खास मित्रांच्या हजेरीमध्ये त्यांच्या लग्नाच्या पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. हे सारं पार पडत असतानाच तिथं या नव्या जोडीच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत होते.  लग्नाचे क्षण, त्याआधीचे विधी, समारंभ आणि कुटुंबीयांचा एकच…

Read More