Headlines

Ranbir Kapoor नं का फेकून दिला होता चाहत्याचा फोन? अखेर कारण आलं समोर

Ranbir Kapoor Viral Video : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणबीर त्याच्या चाहत्यांसोबत चुकीच्या पद्धतीनं वागत असल्याचे दिसते. त्यानंतर अनेकांना रणबीरला सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. मात्र, रणबीरनं नक्की असं का केलं त्याचं आता सत्य…

Read More

Alia Bhatt – Ranbir Kapoor यांच्या लेकीचं नाव Final! ‘या’ व्यक्तीसोबत खास कनेक्शन

Alia Bhatt – Ranbir Kapoor Daughter : अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) 6 नोव्हेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलियाने लग्नाच्या दोन महिन्यांनंतर सोशल मीडियावर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानंतर कपूर, भट्ट कुटुंबासोबत चाहते देखील रणबीर आलियाच्या बाळाच्या (Ranbir Alia baby girl) प्रतीक्षेत होते. आता चाहते आलियाच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी…

Read More

लाडक्या लेकीला पहिल्यांदा हातात घेताच रणबीरला अश्रू अनावर; कुटुंबीयही झाले भावुक

Ranbir Kapoor hold his baby for the first time : अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूरला (ranbir kapoor) कन्यारत्न प्राप्त झालं (alia bhatt first post after giving birth to baby girl).. मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे.रविवारी सकाळी 7.30 वाजता आलियाला Reliance रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. आलिया…

Read More

Alia Bhatt ने ठेवलं लेकीचं नाव? डिलीव्हरी आधिच अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Alia Bhatt’s Baby Name: बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री आलिया भट्टने रविवारी गोंडस मुलीला जन्म दिला. डिलिव्हरीसाठी अभिनेत्रीला सकाळी 7.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या कपूर आणि भट्ट कुटुंबात (kapoor and bhatt family) आनंदाचं वातावरण आहे. आलियाने मुला जन्म देण्यानंतर अभिनेत्री चिमुकलीचं नाव काय ठेवेल याकडे लक्ष लागलं आहे. आलिया भट्टने जन्माआधीच बाळाच्या नावाबाबत संकेत दिले…

Read More

Alia-Ranbir welcome baby: आई झाल्यानंतर पहिला फोटो शेअर करत Alia Bhatt म्हणाली..

Alia Bhatt pregnancy : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न प्राप्त झालं.. मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे. रविवारी सकाळी 7.30 वाजता आलियाला Reliance रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. आलिया रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबियांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. महत्त्वाचं म्हणजे यावेळी आलियासोबत पती आणि अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor)…

Read More

Ranbir – Alia Wedding: एकदम बेश्ट! लग्न होताच रणबीरची मोठी घोषणा, आज Video समोर

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट विवाहबंधनात अडकले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत आलिया आणि रणबीरनं लग्नगाठ बांधली त्यानंतर खास मित्रांच्या हजेरीमध्ये त्यांच्या लग्नाच्या पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. हे सारं पार पडत असतानाच तिथं या नव्या जोडीच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत होते. लग्नाचे क्षण, त्याआधीचे विधी, समारंभ आणि कुटुंबीयांचा एकच कल्ला…

Read More

आलिया आणि रणबीरच्या लग्नावर नितू कपूर यांची प्रतिक्रिया…, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जेव्हा त्यांनी प्रेमाची कबुली दिली, त्यानंतर आलिया आणि रणबीर लग्न कधी करणार? असा प्रश्न वारंवार विचारण्यात आला. पण अद्यापही आलिया, रणबीर आणि दोघांच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पण आता रणबीर आणि आलिया लवकरचं लग्न करणार असल्याची चर्चा रंगली…

Read More

Confirm… रणबीर आलियाच्या लग्नाची तारीख ठरली, जवळच्या व्यक्तीकडून शिक्कामोर्तब

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा फक्त बॉलिवूडमध्येचं नाही तर, सर्वत्र तुफान रंगली आहे. आलिया आणि रणबीर 15 – 16 एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकतील अशी बातमी समोर आली. पण आलिया – रणबीर 15-16 नाही तर, 13-14 एप्रिल रोजी सप्तपदी घेणार आहेत. ही माहिती आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी दिली…

Read More

आलिया-रणबीरच्या लग्नाआधी ‘तो’ व्हिडीओ समोर

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार? या प्रतीक्षेत चाहते आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर रणबीर आणि आलियाने नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. रोज त्यांच्या लग्नाबद्दल नवे अपडेट्स समोर येत…

Read More

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : एका व्यक्तीमुळं इतक्या घाईत पार पडणार रणबीर-आलियाचं लग्न

मुंबई : अखेर तो क्षण नजीक आलाच. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडी त्यांच्या प्रेमाच्या नात्याला आता नवी ओळख देण्यास सज्ज झाली आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding ) सूत्रांच्या माहितीनुसार आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख काही दिवसांनी मागे घेण्यात आली आहे. आलियाचे आजोबा, एन. राझदान यांची प्रकृती खालावल्यामुळं आपल्या नातीचा लग्नसोहळा…

Read More