Headlines

मुंबईत उभारली अयोध्या! रणबीरच्या ‘रामायणाची’ शुटिंग सुरू, सेटचा पहिला फोटो लीक

[ad_1] Ramayana Shoot First Photo: अॅनिमलनंतर रणबीर कपूर बहुचर्चित चित्रपट रामायणात दिसणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी हे भारतातील रामायणावर चित्रपट बनवत आहेत. रामायण चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. रणबीर कपूर या चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. तर, सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहेत….

Read More

‘तू आधी इथून निघ’, लेक रिद्धिमाच्या लग्नात सलमानवर संतापले ऋषी कपूर, नीतू कपूर यांचा खुलासा

[ad_1] Salman Khan at Riddhima Kapoor Sahani Wedding : लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरनं ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची आई नीतू कपूर बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सगळ्यांनी अनेक किस्से सांगितले होते. रिद्धिमानं सांगितलं की तिला सलमान खान खूप आवडायचा ती त्याची फॅन…

Read More

राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन आणि रामाच्या भूमिकेत रणबीर… तुम्हाला आवडली का कास्ट?

[ad_1] Amitabh Bachchan in Ramayana : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘रामायण’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. त्याची तयारी देखील सुरु झाली आहे. या चित्रपटात आपल्याला भलमोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. रोज कोणत्या ना कोणत्या भूमिकेसाठी वेगवेगळ्या कलाकारांची नावं समोर आली आहेत. तर नुकत्याच दिलेल्या रिपोर्टनुसार, रामायणात ‘शूर्पणखा’…

Read More

…तर यानंतरच सुरू झाला ऐश्वर्या, जया बच्चन यांचा सासू सुनेचा वाद? अभिषेकही होता नाराज

[ad_1] Jaya Bachchan – Aishwarya Rai : जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या स्टार सासू सुनांची जोडी कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा या सासू सुना चर्चेत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे जया बच्चन यांची एक जुनी मुलखात जी आता पुन्हा व्हायरल होत आहे. या जुन्या मुलाखतीत जया यांनी रणबीर कपूरसोबत सून ऐश्वर्या राय…

Read More

अनंत अंबानींच्या लग्नात नाचणार आलिया, रणबीर! रिहर्सलमध्ये असा मेन्यू, लग्न समारंभही लाजतील

[ad_1] Anant Ambani-Radhika Merchant’s Wedding  : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या लग्नीनघाई सुर आहे. लवकरच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनंत अंबानींचा साखरपुडा राधिका मर्चंट हिच्यासोबत गेल्या वर्षी 2023 थाटामाटात संपन्न झाला असता. यानंतर ते कधी लग्न करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अंबानी कुटुंबातील कुठलाही सोहळा…

Read More

‘आमीरला विचार, त्याने तर बलात्कार…’ Animal ला ‘दुष्प्रवृत्ती’ म्हणणाऱ्या किरण रावला संदीप रेड्डी वांगाने सुनावलं

[ad_1] Sandeep Reddy Vanga on Kiran Rao: रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) प्रमुख भूमिका असणारा अॅनिमल (Animal) चित्रपट गतवर्षीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले असून, रणबीर कपूरला करिअरमधील सर्वात मोठा सुपरहिट दिला आहे. पण या चित्रपटावर होणारी टीका अद्यापही कायम आहे. नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे….

Read More

Animal म्हातारा रणबीर कोण, रणविजय की अजीज? लवकरच मिळेल उत्तर, निर्मात्याने दिली हिंट

[ad_1] मुंबई : एनिमलच्या सक्सेसनंतर प्रत्येकजण या सिनेमाच्या सिक्वेलची वाट पाहत आहे. या सिनेमाच्या सेकंड पार्टचं नाव एनिमव पार्क आहे. नुकताच याचा खुलासा करण्यात आला आहे की,  एनिमल 2 ची स्क्रिप्टची बेसिक स्ट्रक्चर तयार झालं आहे. संदिप वांगा एनिमल २ची स्क्रिप्टवर खास करणार आहेत. ते यावर्षीच्या शेवटच्या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करणार आहेत. रणबीर ‘एनिमल 2’चं…

Read More

Filmfare मध्ये 12 th Fail ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; रणबीर- विकीही पाहतच राहिले

[ad_1] Filmfare Awards 2024 Winners List : कलाकारांच्या कलेला दाद देत त्यांना आणखी उत्तमोत्तम कलाकृती साकारण्यासाठी प्रोत्साहित करणारा मानाचा असा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच गुजरात येथे पार पडला. कर्टन रेजरनं सुरुवात झालेल्या या सोहळ्यामध्ये मुख्य समारंभानं कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली आणि नव्या दमाच्या कलाकारांच्या कलेला दाद मिळाल्यामुळं हा सोहळा खऱ्या अर्थानं खास ठरला.  गुजरात पर्यटन…

Read More

Animal ओटीटीवर येताच चाहते संतापले! निर्मात्यांकडे केली ‘ही’ मागणी

[ad_1] Animal OTT : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाला जितकी स्तुती मिळाली तितकीच टीका अनेकांनी या चित्रपटावर केली. या चित्रपटातून दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर हिंसा आणि स्त्रिविरोधी चित्रपट असल्याचे आरोप करण्यात आले. इतकं असूनही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली. या चित्रपटानं 900 कोटी…

Read More

‘ॲनिमल’ पाहून सनी लियोनीचा पालक मंडळींना सल्ला, ‘त्यांना यातला फरक माहिती असायला हवा’

[ad_1] Sunny Leone on Animal : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ या चित्रपटाला ए सर्टिफिकेट देऊन प्रदर्शित करण्यात आलं होतं. अनेकांनी चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतरह त्यानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले. संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अॅक्शन आणि ड्रामा भरपूर आहे. दरम्यान, या चित्रपटावर दिग्दर्शक जावेद अख्तर यांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता…

Read More