Headlines

Ranbir- Alia Wedding : आलिया-रणबीरसारखाच वेडिंग लूक हवाय? हे नक्की वाचा

Ranbir- Alia Wedding : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर या दोघांनीही नुकतंच विवाहबंधनात अडकत सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली. मैत्री आणि प्रेमाचं हे नातं त्यांनी एका वेगळ्या टप्प्यावर नेत सर्वांनाच थक्क केलं. रणबीर आणि आलिया या दोघांच्याही लग्नाचीच चर्चा सध्या संपूर्ण कलाविश्वात सुरु आहे. आलियाचा लेडिंग लूक कसा असेल, रणबीर लग्नासाठी कोणत्या कपड्यांना पसंती…

Read More

Ranbir- Alia Wedding : चिमुकल्या आलियाचा हात धरून काळजी घेणारा ‘तो’ गहिवरला; रक्ताचं नातं नसताही इतकं कोण करतं ?

Ranbir- Alia Wedding : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचे फोटो पाहता पाहता इतके व्हायरल झाले की स्टेटसपासून अगदी प्रत्येकाच्या फोन गॅलरीमध्येही याच फोटोंनी घर केलं. सर्व स्तरांतून आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि अगदी चाहत्यांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या. आलियाच्या कुटुंबीयांसाठी हा क्षण अतिशय भावनात्मक होता. कारण, त्यांची…

Read More

Ranbir- Alia Wedding : लग्नानंतर काही क्षणांतच बदललं आलियाचं रुप; लेहंगा नाही, साडीही नाही… पाहा कशी दिसतेय नववधू

Ranbir- Alia Wedding : सध्या बॉलिवूडमध्ये कोणत्या चित्रपटाची, कोणत्या अभिनेत्याची किंवा कोणत्याही नव्या प्रोजेक्टची चर्चा सुरु नाहीये. कारण, सध्या एकाच विषयावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. हा विषय म्हणजे आलिया आणि रणबीरचं लग्न. जवळपास पाच वर्षांच्या रिलेशनशिपला आलिया आणि रणबीरनं नव्या वळणावर आणत तितक्या रंजक प्रवासाची सुरुवात केली. हा प्रवास म्हणजे सहजीवनाचा. इथून पुढं आलिया आणि…

Read More

Ranbir- Alia Wedding : फक्त 4 फेऱ्यांतच उरकलं आलिया- रणबीरचं लग्न; असं का? जाणून घ्याणून घ्या

Ranbir- Alia Wedding : जवळपास 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंब आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत या जोडीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. घरच्या घरी या बहुप्रतिक्षित लग्नाचा घाट घातला गेला होता. आलियाच्या लग्नाचा उपस्थित असणाऱ्या तिच्या कुटुंबीयांमध्ये भाऊ राहूल भट्टचाही समावेश होता. राहुलनंच दिलेल्या माहितीनुसार…

Read More

Ranbir- Alia Wedding : लग्नासाठी आलियाचे दुसरे वडिलही उपस्थित; वधुरुपात पाहून भावनांचा बांध फुटला

Ranbir- Alia Wedding : ….आणि तो क्षण आलाच. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी त्यांच्या नात्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. रिलेशनशिपमध्ये आतापर्यंत आव्हानात्मक काळ ओलांडत ही जोडी आज या टप्प्यावर पोहोचली तेव्हा त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवाच होताना काही खास व्यक्तींनी पाहिलं. आलिया आणि रणबीर या दोघांच्याही कुटुंबीयांव्यतिरिक्त काही खास मंडळी लग्नसोहळ्यासाठी उपस्थित…

Read More

Ranbir- Alia Wedding : गुंजा सा है कोई इकतारा…. लग्नबंधनात अकडकले आलिया- रणबीर; पहिलावहिला Emotional फोटो Viral

Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : पहिली भेट, पहिला क्रश, पहिलं प्रेम आणि अर्थात मनात ठसलेली पहिली व्यक्ती आलियाच्या आयुष्यात एका वेळी कायमच्या घर करून गेल्या. या सर्व व्यक्ती म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व असणारा तिचा पती, अभिनेता रणबीर कपूर. प्यार दोस्ती है… असं त्यांच्या नात्याविषयी बोलणं गैर ठरणार नाही. कारण मैत्रीपासन सुरु झालेलं हे नातं…

Read More

Ranbir- Alia Wedding : ना बँड बाजा, ना वरात; शांततेत रणबीरचं वऱ्हाड येणार घरात

Ranbir- Alia Wedding : डेस्टिनेशन वेडिंगचं आयोजन न करता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या प्रेमी युगुलानं मुंबईतच त्यांच्या लग्नसोहळ्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणं तयारी केली गेली, मेहंदीसोहळा पार पडला, हळदीसाठी पाहुणेही आले. सप्तपदीसाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्यात शेटच्या क्षणी मात्र मोठे बदल करावे लागले. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीरची वरात निघणार…

Read More

Ranbir- Alia Wedding : तेव्हा द्यायचं राहुन गेलं, पण आज लग्नाचं गिफ्ट म्हणून रणबीरला Condoms देणार का ‘ही’ अभिनेत्री ?

Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : तिथं रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आयुष्यभराची साथ देण्यासाठी एकमेकांना वचनंदेत असतानाच इथं त्यांना लग्नाचे गिफ्ट म्हणून नेमकं काय- काय मिळणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. किंबहुना त्यांच्या नावे महागड्या आणि तितक्याच मौल्यवान भेटवस्तू येण्यास सुरुवातही झाली आहे. बुधवारीच रणबीर आणि आलियासाठी सोन्याचा मुलामा असणारा एक पुष्पगुच्छ भेट स्वरुपात…

Read More

Ranbir- Alia Wedding : रणबीरनं गर्लफ्रेंडसाठी जिचे कपडे चोरले ‘ती’ जगासमोर येत आलियाबद्दल म्हणाली….

Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आता आयुष्यभराची साथ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रेमाच्या नात्याची अतिशय सुरेख सुरुवात करत असताना सर्वच बाजूंनी आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. कुटुंब म्हणू नका, मित्रपरिवार म्हणू नका किंवा मग चाहते म्हणू नका प्रत्येकजण या जोडीला पाहून भावूक होत आहे….

Read More

Ranbir- Alia Wedding : अवघ्या 11 व्या वर्षी रणबीरच्या प्रेमात गुंतली आलिया; आज दोघांच्या वयात ‘इतकं’ अंतर

Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : असं म्हणतात की काही नात्यांच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. काही जोड्यांकडे पाहिल्यावर याचा अगदी सहज अंदाज येतो. एकदा का तुमच्या मनात अमूक एका व्यक्तीविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली की आयुष्य जणू एखाद्या परिकथेप्रमाणे वाटू लागतं. सर्वकाही आपल्यासाठी आणि आपल्या मनाजोगंच घडत आहे, असंच भासतं. आलिया आणि रणबीर…

Read More