Alia bhatt ला लग्नाच्या शुभेच्छा देणं सिद्धार्थला पडलं महागात, कारण…
[ad_1] मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल रोजी लग्न करून आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. दोघांनीही लग्न अत्यंत गुपित ठेवलं. लग्न झाल्यानंतर अनेकांनी तिला नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देखील दिल्या. चाहते, कुटुंब आणि मित्र परिवारानेचं नाही, तर रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सने देखील अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या. आलियाचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता…