Headlines

रणबीर-आलियाच्या लग्नानंतर 18 वर्षांपुर्वीचा रोमँटिक फोटो समोर

[ad_1] मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाला 10 दिवस उलटले आहेत. मात्र आतापर्यंत दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हे कपल इतकं सुंदर दिसत आहे की, चाहत्यांना याच्यावरुन नजर हटवणं कठिण होत आहे. त्याचबरोबर, लग्नाच्या सुंदर फोटोंमध्ये रणबीर आणि आलियाचा एक 18 वर्ष जुना फोटो समोर आला आहे….

Read More

Alia bhatt ला लग्नाच्या शुभेच्छा देणं सिद्धार्थला पडलं महागात, कारण…

[ad_1] मुंबई :  अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल रोजी लग्न करून आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. दोघांनीही लग्न अत्यंत गुपित ठेवलं. लग्न झाल्यानंतर अनेकांनी तिला नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देखील दिल्या. चाहते, कुटुंब आणि मित्र परिवारानेचं नाही, तर रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सने देखील अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या.  आलियाचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता…

Read More

Alia ला वरमाला घालताना Ranbir नं हे काय केलं… व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

[ad_1] मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कायमचे लग्नबंधनात अडकले आहेत. गुरुवारी म्हणजेच 14 एप्रिल रोजी हे बॉलिवूडचं पॉवर कपल यांनी लग्न केलं. त्यांचं लग्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांच्या ही साध्या शैलीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. या दोघांच्या जोडीला सर्वांनीच पसंती दर्शवली आहे. परंतु त्यांच्या चाहत्यांमध्ये लग्नातील प्रत्येक क्षणाची…

Read More

लग्नानंतर Alia का होतेय सोशल मीडियावर ट्रोल? Kangana Ranaut शी याचा काय आहे संबंध?

[ad_1] मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं नुकतंच लग्न झालं आहे. हे बॉलिवूडचे हे पॉवर कपल अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. जे अखेर 14 एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. गुरुवारी लग्नानंतर आलिया-रणबीरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि आपण लग्नबंधनात अडकल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले. आलिया-रणबीरच्या लग्नात…

Read More

Ranbir- Alia Wedding : आलिया-रणबीरसारखाच वेडिंग लूक हवाय? हे नक्की वाचा

[ad_1] Ranbir- Alia Wedding : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर या दोघांनीही नुकतंच विवाहबंधनात अडकत सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली. मैत्री आणि प्रेमाचं हे नातं त्यांनी एका वेगळ्या टप्प्यावर नेत सर्वांनाच थक्क केलं.  रणबीर आणि आलिया या दोघांच्याही लग्नाचीच चर्चा सध्या संपूर्ण कलाविश्वात सुरु आहे. आलियाचा लेडिंग लूक कसा असेल, रणबीर लग्नासाठी कोणत्या कपड्यांना…

Read More

Ranbir- Alia Wedding : चिमुकल्या आलियाचा हात धरून काळजी घेणारा ‘तो’ गहिवरला; रक्ताचं नातं नसताही इतकं कोण करतं ?

[ad_1] Ranbir- Alia Wedding : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचे फोटो पाहता पाहता इतके व्हायरल झाले की स्टेटसपासून अगदी प्रत्येकाच्या फोन गॅलरीमध्येही याच फोटोंनी घर केलं. सर्व स्तरांतून आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.  कुटुंबीय, मित्रपरिवार आणि अगदी चाहत्यांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या. आलियाच्या कुटुंबीयांसाठी हा क्षण अतिशय भावनात्मक होता. कारण,…

Read More

Ranbir- Alia Wedding : लग्नानंतर काही क्षणांतच बदललं आलियाचं रुप; लेहंगा नाही, साडीही नाही… पाहा कशी दिसतेय नववधू

[ad_1] Ranbir- Alia Wedding : सध्या बॉलिवूडमध्ये कोणत्या चित्रपटाची, कोणत्या अभिनेत्याची किंवा कोणत्याही नव्या प्रोजेक्टची चर्चा सुरु नाहीये. कारण, सध्या एकाच विषयावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. हा विषय म्हणजे आलिया आणि रणबीरचं लग्न.  जवळपास पाच वर्षांच्या रिलेशनशिपला आलिया आणि रणबीरनं नव्या वळणावर आणत तितक्या रंजक प्रवासाची सुरुवात केली.  हा प्रवास म्हणजे सहजीवनाचा. इथून पुढं आलिया…

Read More

Ranbir- Alia Wedding : फक्त 4 फेऱ्यांतच उरकलं आलिया- रणबीरचं लग्न; असं का? जाणून घ्याणून घ्या

[ad_1] Ranbir- Alia Wedding :  जवळपास 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंब आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत या जोडीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. घरच्या घरी या बहुप्रतिक्षित लग्नाचा घाट घातला गेला होता.  आलियाच्या लग्नाचा उपस्थित असणाऱ्या तिच्या कुटुंबीयांमध्ये भाऊ राहूल भट्टचाही समावेश होता. राहुलनंच दिलेल्या…

Read More

Ranbir- Alia Wedding : लग्नासाठी आलियाचे दुसरे वडिलही उपस्थित; वधुरुपात पाहून भावनांचा बांध फुटला

[ad_1] Ranbir- Alia Wedding :  ….आणि तो क्षण आलाच. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी त्यांच्या नात्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. रिलेशनशिपमध्ये आतापर्यंत आव्हानात्मक काळ ओलांडत ही जोडी आज या टप्प्यावर पोहोचली तेव्हा त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवाच होताना काही खास व्यक्तींनी पाहिलं.  आलिया आणि रणबीर या दोघांच्याही कुटुंबीयांव्यतिरिक्त काही खास मंडळी लग्नसोहळ्यासाठी…

Read More

Ranbir- Alia Wedding : गुंजा सा है कोई इकतारा…. लग्नबंधनात अकडकले आलिया- रणबीर; पहिलावहिला Emotional फोटो Viral

[ad_1] Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : पहिली भेट, पहिला क्रश, पहिलं प्रेम आणि अर्थात मनात ठसलेली पहिली व्यक्ती आलियाच्या आयुष्यात एका वेळी कायमच्या घर करून गेल्या. या सर्व व्यक्ती म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व असणारा तिचा पती, अभिनेता रणबीर कपूर. प्यार दोस्ती है… असं त्यांच्या नात्याविषयी बोलणं गैर ठरणार नाही.  कारण मैत्रीपासन सुरु झालेलं हे…

Read More