प्राजक्ता माळीच्या घरी नवी पाहुणी; प्रत्येक ठिकाणी दिसतेय अभिनेत्रीसोबत

मुंबई : raanbazaar ‘रानबाजार’ या वेब सीरिजमुळं अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. प्राजक्तानं सीरिजमध्ये साकारलेली भूमिका पाहता, तिचा हा बोल्ड अंदाज सर्वांनाच भारावणारा ठरला. आपल्या वाट्याला आलेली ही भूमिका साकारत तिनं जणू नवी आव्हानं पेलली. प्राजक्तानं सीरिजमध्ये साकारलेल्या बोल्ड दृश्यांची बरीच चर्चाही झाली. सततच्या चर्चा, चित्रीकरण आणि व्यग्र वेळापत्रकातून अखेर तिनं स्वत:साठी वेळ…

Read More

प्राजक्ता माळीच्या ‘रानबाजार’ मधील ‘त्या’ सीनवर चाहते भडकले

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज रानबाजार नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसेल हे नक्की. दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला आले आहेत. पानसे यांच्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट…

Read More

‘रानबाजार’मध्ये लेकीचा इंटिमेट सीन पाहून काय म्हणाली प्राजक्ताची आई?

मुंबई : मराठी कलाजगतामध्ये गेल्या काही वर्षांपासून बरेच बोल्ड विषय हाताळत त्याच धर्तीवर कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. न्यूनगंड म्हणून दुर्लक्षित असणाऱ्या किंवा मग दडवून ठेवलेल्या मुद्द्यांना आता कलाकार मंडळी प्रकाशझोतात आणताना दिसत आहेत. ‘रानबाजार’ हे त्याचंच एक उदाहरण. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आता ही एकच सीरिज चर्चेत आली आहे. कारण ठरतंय ते म्हणजे त्यामध्ये असणारं कथानक. टिझर…

Read More