Headlines

“आपलाच आमदार, मंत्री, नेता मेला तरी चालेल, पण…”, रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप | Serious allegations of Ramdas Kadam on Shivsena Party Chief Uddhav Thackeray

[ad_1] शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्याबाबतीतही तेच केलं. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यावर माझी भाषणं बंद करून टाकली,” असा आरोप रामदास कदम यांनी केला. तसेच आपलाच आमदार, आपलाच मंत्री, आपलाच नेता तो मेला तरी चालेल, पण त्याला झेड सुरक्षा द्यायची नाही, असं…

Read More

“…म्हणजे एकनाथ शिंदे मेले तरी चालतील” जुना प्रसंग सांगत रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप | ramdas kadam on uddhav thackeray bkc dasara melava eknath shinde rmm 97

[ad_1] Dasara Melava 2022 latest news: मुंबईतील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा ‘दसरा मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, त्यांनी एक जुना प्रसंग सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे…

Read More

shinde group leader ramdas kadam attacked shivsena over dasara melava 2022 ssa 97

[ad_1] शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात पार पडणार आहे. यासाठी शिंदे गटाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना का फुटली? का दोन भाग झाले? का दोन मेळावे घ्यावे लागलं? याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल, असे रामदास कदम यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत…

Read More

Ramdas kadam criticized uddhav thackeray on dasara melava at shivaji park spb 94

[ad_1] दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरून सध्या एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष बघायला मिळतो आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची बैठक वांद्रे येथे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

“…नाहीतर अजित पवारांनी शिवसेना खाऊन टाकली असती” रामदास कदमांचा जोरदार हल्लाबोल! | shivsena former leader ramdas kadam on ajit pawar and uddhav thackeray dasara melava latest update rmm 97

[ad_1] Ramdas Kadam on Ajit Pawar : शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते…

Read More

“भाजपासोबत जे गेले, त्यांनी गुलामी पत्करली” उद्धव ठाकरेंच्या टीकेला रामदास कदमांचं प्रत्युत्तर, म्हणाले… | shivsena former minister ramdas kadam on uddhav thackeray latest update rmm 97

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. “भाजपासोबत जे गेले आहेत, त्यांच्याबद्दल मला फार बोलायचं नाही. पण ते आता गुलाम झालेत, त्यांनी भाजपाची गुलामी पत्करली” असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या विधानाला शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाला बदनाम करण्यासाठी बंडखोर आमदारांना गुलाम, गद्दार आणि…

Read More