kishori pednekar replied to ramdas kadam on dasara melava statement spb 94

शिवसेनेतील बंडाखोरी नंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून संघर्ष निर्माण झाला होता. हे प्रकरण न्यायालयातही गेलं होतं. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कात होत आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. यासाठी दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन सुरू आहे. तसेच दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि…

Read More

shivsena vinayak raut slams eknath shinde group ramdas kadam narayan rane

शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना राज्याच्या राजकारणात चालू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. दसरा मेळावा, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी किंवा खरी शिवसेना कुणाची? यावरून निर्माण झालेल्या वादात हा कलगीतुरा चांगलाच रंगल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर खोचक शब्दांत…

Read More

“रश्मी वहिनींबद्दलचं ते विधान मी मागे घेतो, त्या…”; रामदास कदमांचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्द्याचं केलं समर्थन | Ramdas Kadam says I says i take my words back about Uddhav Thackeray wife Rashmi scsg 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक नेते रामदास कदम यांनी रत्नागिरीतील दापोलीमधील भाषणात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. रामदास कदमांविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीबरोबरच अनेक कार्यकर्त्यांना आंदोलनं केली आहेत. असं असतानाच आता रामदास कदम यांनी रश्मी ठाकरेंबद्दलचं वादग्रस्त विधान आपण मागे घेत असल्याचं म्हटलं…

Read More

“रामदास कदमांचा मेंदू सडला आहे की…” उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर चंद्रकांत खैरेंचा संताप | shivsena leader chandrakant khaire on ramdas kadam offensive statement about uddhav thackeray rmm 97

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली आहे. विविध ठिकाणी केलेल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. दरम्यान, अलीकडेच दापोली येथे पार पडलेल्या भाषणात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण…

Read More

“तुमच्या बापाच्या नावावर…”, ‘उद्धव बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का?’ प्रश्नावरुन सेनेचा हल्लाबोल; माँ साहेबांचाही उल्लेख | kishori pednekar slams ramdas kadam shinde group over comment on uddhav thackeray son of balasaheb scsg 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थक रामदास कदम यांनी रत्नागिरीमधील दापोलीतील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. अशाच आता शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदम यांनी केलेलं विधान हे माँ साहेबांचा अपमान असल्याचं मत व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना पेडणेकर…

Read More

आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचं प्रत्युत्तर! म्हणाले, “मोदींना वाटलं विभक्त…”; अमृता फडणवीसांचाही केला उल्लेख | Aditya Thackeray Marriage Issue Shivena leader slams ramdas kadam shinde group mention amruta fadnavis pm modi scsg 91

एकनाथ शिंदे गटाचे समर्थक नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन टीका केल्यानंतर शिवसेनेनं त्याला उत्तर दिलं आहे. ठाकरे गटाच्या समर्थक असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत निशाणा शाधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक गटाचा…

Read More

“हे शिंदे नव्हे तर मिंधे सेनेतील लोक,” ‘कफल्लक’ म्हणत सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल | sushma andhare criticizes ramdas kadam over comment on uddhav thackeray and meenatai thackeray

एकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का? असे म्हणत टीका केल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे समर्थक रामदास कदम यांच्यावर तुटून पडले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांनी राज्यात कुठेही फारावे. शिवसेना त्यांना उत्तर देईल, असा थेट इशारा दिला…

Read More

ncp ajit pawar slams ramdas kadam eknath shinde group on aaditya thackeray

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणीचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळतो. मात्र, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पक्षातून बाहेर पडलेला शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातच आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला जात आहे. त्यात अनेकदा टीका करण्याची पातळी घसरल्याचंही दिसून येत आहे. या सगळ्या प्रकारावर आज राज्याचे विधानसभा विरोधी…

Read More

“त्यांच्या डोक्यात हवा गेली, माझ्याशी पंगा..,” भास्कर जाधवांच्या ‘त्या’ टीकेनंतर रामदास कदम आक्रमक; संघर्ष शिंगेला | ramdas kadam criticizes bhaskar jadhav said admit him in mental hospital

शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकावर कठोर शब्दांत टीका करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यातील संघर्षही शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांचे भाषण ऐकल्यानंतर महिला त्यांची जोड्याने पूजा करतील. मुंबईतील शौचालयांत जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास…

Read More

“होय, मी रामदास कदमांच्या पाया पडलो”, भास्कर जाधवांनी सांगितला प्रसंग, म्हणाले… | shivsena leader bhasakar jadhav on ramdas kadam statement in dapoli about taking blessing rmm 97

रविवारी दापोलीमध्ये शिंदे गटाची सभा झाली आहे. या सभेतून माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. येत्या काळात मी चिपळून आणि गुहागर येथे सभा घेऊन भास्कर जाधवांची पळता भुई थोडी करणार आहे, असं रामदास कदमांनी आपल्या भाषणात म्हटलं. तसेच भास्कर जाधव माझ्या पाया पडले, असं…

Read More