Headlines

मला तुमचे तळवे चाटायचे आहेत; राम गोपाल वर्मांनी कोणाकडे आणि कशासाठी व्यक्त केली ही इच्छा?

RGV Wants To Suck Rajamouli Toe: दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि ट्वीट्समुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटतं किंवा त्यावरुन त्यांना ट्रोल केलं जात. मध्यंतरी राम गोपाल वर्मांनी अभिनेत्री अशू रेड्डीचे (Ashu Reddy) पाय चाटल्याच्या फोटोंनी एकच खळबळ उडवली होती. मात्र आता राम गोपाल वर्मांनी…

Read More