Headlines

साऊथच्या सुपरस्टारचं युक्रेनमध्ये कोण आहे? ज्याला तो करतोय मोठी मदत

[ad_1] मुंबई : युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. युक्रेनमधून अनेकांनी स्थलांतर केलं आहे, तर काहींनी न घाबरता या परिस्थितीला तोंड देण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील अनेक राजकीय नेत्यांनी बंदूक हातात घेत देशाला वाचवण्यासाठी जमेल ते प्रयत्न करणार असल्याचा निर्धार केला आहे. अशात आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यात…

Read More