Headlines

मंदिरात काय मागेमागे…; पत्नी- लेकिसोबत तिरुपतीच्या दर्शनासाठी पोहोचलेला राम चरण पापाराझींवर संतापला

Ram Charan Tirupati Temple : दाक्षिणात्य अभिनेता राम चरणचा आज 27 मार्च रोजी 39 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं राम चरणनं त्याची पत्नी उपासना कामिनेनी आणि लेक क्लिन कारा कोनिडेलासोबत तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी राम चिडल्याचे पाहायला मिळते. खरंतर सुरुवातीला रामनं कॅमेऱ्याकडे लक्ष दिले नाही, पण…

Read More

अंबानींच्या लग्न सोहळ्यात शाहरुख, सलमान आणि आमिरने किती मानधन घेतलं?

Anant Ambani’s pre-wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंट जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. पण त्यापूर्वीच 1 ते 3 मार्च दरम्यान अनंत-राधिका यांचे प्री-वेडिंग सोहळा होता. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील दिग्गज मान्यवरांना आमंत्रण होते. मायक्रोस्फॉटचे संस्थापक बिल गेट, मेटाचा सीईओ मार्क झुकेरबर्ग यासह अनेक हॉलिवूड, बॉलिवूड व क्रीड क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. अनंत-राधिका यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची चर्चा…

Read More

Niharika Konidela Divorce:राम चरणच्या बहिणीचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाली ‘आम्ही…’

Niharika Konidela and Chaitanya Jonnalagadda got Divorced : चित्रपटसृष्टी म्हटलं की त्यांच्या आयुष्यावर सगळ्यांसमोर सोशल मीडियावर चर्चा होते. ते काय करतात त्याचं खासगी आयुष्य ते त्यांचं काम सगळ्याच गोष्टींवर चर्चा होते. त्यात सगळ्यात जास्त चर्चा असते त्याच्या अफेअर्स आणि लग्नाची. त्याचा ग्रॅंड असा विवाह सोहळा प्रत्येक व्यक्तीसाठी एका ड्रिम वेडिंगसारखा असतो. अनेक लोक त्यांना कॉपी…

Read More

‘मेरे पति कल रात से गायब हैं…’, Deepika Padukone च्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

Ranveer singh and Deepika Padukone : बॉलिवूड पावर कपल म्हणून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ओळखले जातात. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. त्या दोघांचे जे चित्रपट आले ते बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. दरम्यान, आता पुन्हा एकदा ते दोघं एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल…

Read More

Ram Charan चा सिनेजगताला रामराम; RRR च्या यशानंतर अचानक काय झालं?

Ram Charan Break : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या आणि अभिनेता राम चरण गेल्या काही महिन्यांपासून यशाच्या परमोच्च शिखरावर आहे. राम चरण (Ram Charan) च्या आनंदाचं कारण संपूर्ण जगाला ठाऊक आहे. एस.एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटातील गाण्यानं जगभरात वाजवलेला डंका आणि थेट ऑस्करपर्यंत (Oscars) मारलेली मजल, हीच त्याच्या आनंदाची कारणं. त्याच्या या आनंदाचं आणखी…

Read More

Salman Khan: सदऱ्यावर लुंगी अन् डोळ्यांवर गॉगल, सल्लू भाई Ram Charan सह थिरकला; पाहा Video

Yentamma Song: ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) येनतम्मा या गाण्याचा (Yentamma Song) टीझर सध्या रिलीज करण्यात आलंय. या गाण्यात बॉलिवूड कलाकार राम चरण (Ram Charan) याने सलमान खान (Salman Khan), व्यंकटेश (Venkatesh) आणि पूजा हेगडे सोबत नाटू नाटू हुक स्टेप करताना दिसत आहे. त्यामुळे सध्या या…

Read More

Video : राम चरणसाठी कॉलेमधल्या मुलींची तुफान हाणमारी; तरुणींचा एकमेकींना खाली पाडण्याचा प्रयत्न

Viral Video : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार राम चरण (South star Ram Charan) सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आरआरआर (RRR) चित्रपटाने राम चरणला वेगळीच ओळख निर्माण करुन दिली आहे. दक्षिण भारतासह जगभरात राम चरणचे लाखो चाहते आहेत. हैदराबादच्या (hyderabad) श्रीमंतांच्या यादीतही राम चरण वरच्या स्थानी आहे. राम चरणची लोकप्रियता इतकी आहे की त्याचे चाहते त्याच्यासाठी हाणामारीपर्यंत (…

Read More

Oscars 2023: RRR च्या टीमला तिकीट खरेदी करुन पाहावा लागला पुरस्कार सोहळा, मोजले तब्बल इतके पैसे

RRR Team Paid Fees To Get Seat In Oscar 2023 : दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ च्या (RRR) ‘नाटू नाटू’ (Natu Natu) गाण्याला ऑस्करमध्ये (Oscars 2023) ओरिजनल सॉन्ग या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला. चित्रपटातील गाण्याला नॉमिनेश मिळाल्यानं चित्रपटाची टीम ही ऑस्करसाठी पोहोचली होती. यासाठी अभिनेता राम चरण (Ram Charan), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक…

Read More

Ram Charan स्वत:बरोबर नेहमी घेऊन जातो छोटा देव्हारा; अगदी Oscars लाही नेलेला हा देव्हारा कारण…

Ram Charan Portable Temple: ‘नाटू नाटू’ (Natu Natu) गाण्याने ऑस्कर (Oscar) पुरस्कार पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याच आठवड्यामध्ये पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटातील या गाण्याने सर्वोत्तम ओरिजन स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. या सोहळ्याला चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते राम चरण (Ram Charan) आणि ज्यूनिअर एनटीआरसहीत (Jr. NTR) दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम या…

Read More

भारतासाठी पहिला Oscar जिंकणाऱ्या मराठमोठ्या महिलेचे कोल्हापुरशी खान कनेक्शन!

Oscar 2023 : ऑस्कर हा पुरुस्कार चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. Oscar हा जगातील सगळ्याच कलाकारांसाठी खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक वर्षी या पुरुस्कार सोहळ्याची जगातील सगळे कलाकार आतुरतेनं प्रतिक्षा करत असतात. फक्त अभिनेता, दिग्दर्शक नाही तर संगीत दिग्दर्शकापासून कॉस्च्युम डिझायनरपर्यंत सगळेच याची आतुरतेनं प्रतिक्षा करत असतात. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा तर सगळ्या भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे….

Read More