Headlines

Rakshabandhan| भद्रा काळात चुकूनही भावाला बांधून नका राखी; जाणून घ्या कारण

Rakshabandhan: भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याच्या उत्सव म्हणजेच रक्षाबंधन होय. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. परंतू राखी बांधण्यासाठी भद्रा काळ योग्य नाही. भद्रा काळात शुभ काम केलं जात नाही. भद्रा कोण आहे?भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. शास्त्राचे विद्वान सांगतात की, भद्राला शनिदेवासारखेच सारखेच स्थान आहे आणि नातेसंबंधात ती शनिदेवाची बहीण…

Read More

Astrology Tips: रक्षाबंधनला बहिणीला राशीनुसार द्या असं गिफ्ट, जाणून घ्या

Rakshabandhan: रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. तसंच ओवाळून रक्षण करण्याचं वचन मागते. यानंतर भाऊ बहिणीला तिच्या आवडीनुसार गिफ्ट देतो. पण कधी कधी गिफ्ट निवडताना संभ्रम असतो. नेमकं काय गिफ्ट दिलं तर बहीण खुश होईल, असा प्रश्न पडतो. तर तुमच्या राशीनुसार बहिणीला गिफ्ट देऊ शकता. चला…

Read More

Rakshabandhan: राखी बांधताना तीन गाठ का मारतात? जाणून घ्या धार्मिक कारण

Rakshabandhan Three knots:श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. हा सण बहीण भावाचं नातं अधोरेखित करतं. अतूट नातं आणि उत्कट प्रेमाची आठवण करून देणार हा दिवस आहे. या सणाचं औचित्य साधत बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी पार्थना करते. पण राखी बांधण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राखी बांधताना…

Read More