Headlines

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाला 200 वर्षानंतर दुर्मिळ योग, या शुभ मुहूर्तावरच बांधा राखी

मुंबई : Raksha Bandhan 2022: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी 200 वर्षांनंतर एक दुर्मिळ मोठा योग आला आहे. यावर्षी 11 ऑगस्टला म्हणजेच आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहिणी त्यांच्या भावाच्या…

Read More