Raksha Bandhan 2022 Upay: रक्षाबंधनाच्या दिवशी करा हे उपाय, भावा बहिणीच्या आयुष्यात येईल सुख-समृद्धी !

मुंबई : Rakhi 2022 Upay: रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिणी भावाला राखी बांधतात. भाऊ-बहिणीचे नाते प्रेम, विश्वास आणि आदराच्या धाग्याने जोडलेले असते. बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात. असे असले तरी रक्षाबंधनाच्या दिवशी हे उपाय केले तर भावा बहिणीच्या आयुष्यात…

Read More